पुडाच्या वड्याची कृती मस्त लिहिली आहे, वाचूनच तोंडाला पाणी सुटल आहे.
नक्की करून पाहीन.
आजकाल मनोगतावर कोणी नवीन पाककृतीच पाठवल्या नाहियेत. सगळेजण मुलांच्या परीक्षामध्ये किंवा सुट्टिचे plans बनवण्यामध्ये मग्न आहेत वाटतं???
असो, धन्यवाद.
अनुराधा.