शशांकराव,
रिलेव्हंट शब्दाचा थोडा विचार येथे झाला आहे. प्रस्तुत, संबंधित आणि लागू असे शब्द तेथे सुचवण्यात आले होते.
रिलेव्हन्ससाठी प्रयोजन हा शब्द कसा वाटतो?
आपला(प्रस्तुत) प्रवासी