"गोगल गायी'ने हम्म्म्माऽऽ करताच कुत्रीने डोळे उघडले. गायीला पाहून, ताकद नव्हती तरी, उठून चार पावलं गाई जवळ आली. दोघी नुसत्या डोळ्यांनीच बोलल्या. गायीने जिन्याखाली वाकून बघीतलं.-"
जनावरांना एकमेकांबद्दल किती प्रेम असते ते जाणवले
"प्रेमजीभाईच्या दुकानात मिळणाऱ्या अर्धा लिटरच्या पॉलीथीन बॅगसारखे लबलबीत बारा जीव एकमेकांच्या अंगावर हात, पाय, डोकं, ढुंगण मिळेल ते ठेवून मस्त निजले होते."
मस्त कल्पना दिलीत प्रभाकर - खरच चिटूकली पिल्ले डोळ्यासमोर आली.
"हो की नाही शर्रव्वर्री ताई?' ------ "अय्या, अंकल शर्टाला बघा काय लागलं?' ती मघाची भवानी."
हा अंकल कोण ? मग ती ताई कोण ??? काय घोटाळा झाला ग वेदू ?