तुमचा प्रश्न नीटसा समजला नाही.   "क्रिकेटने हाउज आऊटस बॅटमॅन असे बोली भाषेतले असे शब्द का स्वीकारू नयेत?" तुम्हाला क्रिकेटने मराठी श्ब्द का स्वीकारू नयेत असे म्हणायचे आहे का? उत्तर कठीण आहे मग :-)