काव्य छान ! मुख्य म्हणजे त्याला एक प्रकारचा ताल आहे.(गझलला तो असायलाच हवा ) मात्र शेवटही "अशात भेटलो कुठे " नेच व्हायला हवा होता असे वाटते.