माझ्या जे वाचनात आले खर तर ईथे येऊन मी हळू हळू समृद्ध व्हायचा प्रयत्न करतोय. खर तर आपल्याच माणसांकडून काही नवीन शिकायच असत. आपण जे म्हणता फाल्गुन अमावस्येला संभाजी राजे मारले गेले होते ते अगदी बरोबर आहे ह्यात काहिच शंका नाही . मला फक्त एवढच म्हणायच होत की त्या माणसाचा ऊल्लेख कुठे ही दिसला नाहि. आणि कर्तुत्वाने म्हणाल तर खरच तो माणुस सरसच होता. स्वता दिलेश्वराला त्यांच्या साठी महाराष्ट्रात ठाण मांडुण बसाव लागल त्याने त्याला कीती सळो की पळो केल असेल. दुरदृष्टिने म्हणाल तर पोर्तुगिजावर देखिल
वचक ठेवून होता. आता हिमालया समोर सह्याद्री  लहानच भासणार! त्यात कोण काय करणार म्हणा पण सह्याद्रिच महत्त्व कमी का होत हे मला
जाणून घ्यायच होत असो..............