मेतकूट जमले हो.... ! मी लहानपणी कित्येकदा रोज तुप मिठ मेतकुट व भातच जेवायचो..... त्याची आठवण करून दिलीत छाया. !