मेतकूटाच्या पाकक्रियेशी संबधीत नाही...... पण छायांचे हे मेतकूट मला असे का दिसते ? माझ्या संगणकाच्या पडद्यावर पुर्ण कृती डाव्या बाजूला व मी लिहीत असलेला प्रतिसाद उजव्या बाजूला असा काहीसा प्रकार आहे म्हणून गोंधळलो आहे - इतरांच्या पडद्यावरही असेच दिसतेय का ?