निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
सुप्रसिध्द साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक डॉ. न.म.जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम केले गेले होते. यात एक विषेश उपक्रम त्यांच्या विद्यार्थ्यांनी-चाहत्यांनी केला..ते म्हणजे....
स्वाक्षरी संदेश...
काय आहे हा उपक्रम..
डॉ. न.म.जोशी यांच्यासारख्या लोकप्रिय साहित्यिकाची स्वाक्षरी घेण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमानंतर विद्यार्थी, रसिक चाहते गर्दी करीत असतात. मग कुणी वही पुढे करतात. तर कुणी एखादा ...
पुढे वाचा. : स्वाक्षरी पुस्तिका -आगळी गुरूदक्षिणा