तिने सुटका शोधली आणि गणाबाब आपल्या आईसाठी कधीच काहीही करू न शकल्याच्या अपराधीपणात कायमचा गुरफटला.

सुन्न व्हायला झालंय..