शिवाजीची जयंती तिथीप्रमाणे साजरी करणे म्हणजे अगदीच आर्एस्एस-बीजेपीच्या मार्गाने गेल्यासारखे वाटते. म्हणून शिवजयंती तिथीनुसार नाही तर, तारखेप्रमाणे पाळायला सुरुवात झाली.
नक्की तारीख सरकारला समजली की संभाजीची पुण्यतिथीही तारखेप्रमाणे पाळली जाईल यात काही शंका नाही.
-- अद्वैतुल्लाखान