माईक  म्हणाला स्पीकरला

तू नेहमी असे का करतो?

कोणी माझ्याजवळ कुजबुजले तरी

लगेच ते गावभर करतो.