प्रसादजी,

अगदी मोजका आणि सुंदर लेख. खूप आवडला.

" मुलाला काढून ठेवलेल्या खिरीतला १ चमचा काढून घेण्याचा मोह होणाऱ्या आपल्यासारख्या पामरांना लै जनम घ्यावे लागणार आहेत. "

भैय्या