वाचले मी द्रौपदीला कौरवांनी त्रासलेवस्त्रहरणाच्या व्यथेने सर्व जग हेलावलेचूक होती पांडवांची शंभरांना दोष का?सर्व हरता का तयांनी तिज पणाला लावले -- व्वा !! आवडले !!