खेळ आगळा हा रंगांचा
सुरेख सुंदर पहा रंगला !
बालपणीचा काळ सुखाचा
पुनश्च गमला, अहा भावला !
-नीलहंस.