खंबीरपणे वागणाऱ्या स्त्रीची उतारवयात दयनीय/अनाकलनीय अवस्था होऊ देऊ नका बुवा.

"........ मी म्हंटलं ना, असू दे. सगळं करीन मी. अगदी एकटीनी. काळजीच करू नका..... ही : हीः हीः "

या वाक्यानंतर हसण्याचा आवाज येईल का?