तिथी ,वार, नक्षत्र अथवा कोणतेही जे काय आहे ते ज्ञान अथवा निसर्ग  निर्मिती काय कोणाची खाजगी मालमत्ता नाही की त्याचा वापर केला तर लगेच कोणी दोष देईल आणि काय म्हणून हे सर्व ज्ञान काही आपण वर चर्चिलेल्या लोकांची मक्तेदारी आहे का? जगात जे जे चांगलं आहे त्यावर प्रत्येक मानवप्राण्याचा हक्क हा निसर्ग निर्मित हक्कच आहे तेव्हा कोणाला बोल लावण्यापेक्षा त्यांच्यातील चांगलं जे आहे ते आपण घ्यायला काय हरकत आहे? असो....