निशिकान्तजी नमस्ते.

मी काही कोणी गजलेतला तांत्रिक जाणकार नाही, परंतू तुमच्या गजल वाचायला खूप छान वाटतात. प्रामाणिक पणे सांगायला गेल् तर मी तुमची एकही गजल वाचायची सोडलेली नाही. मी आज प्रथमच तुम्हाला प्रतिसाद पाठवत आहे, त्यामुळे मला निरतिशय आनंद होत आहे.

तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेछा.