लाख केला मी नव्याने जीवनाचा श्रीगणेशा
आठवांना जीवघेण्या ओंजळी भरतोच आहे

हरवले घरपण घराचे मान्य हे मजला तरीही
रोप तुळशीचे बनूनी अंगणी डुलतोच आहे

या ओळी खूप आवडल्या... गझलेच्या प्रत्येक ओळीतून त्रास, वेदना झळकत आहेत. मनाला भिडली...