का केली मैत्री ही अशी...? हाच प्रश्न मी स्वतःलाही विचारत असते... अगदी माझ्या मनातले या रचनेत मांडलेत तुम्ही... आवडली...
बांधलेते धागे मग, सहजा-सहजी तुटत नाहीत ।
भावनांचे पीळ त्या नात्यातले, काही केल्या सुटत नाहीत ।
सुटले पीळ तुटले धागे तरी, ते जखमा देउन जातात ।
जखमा त्या डोळ्यांत अपुल्या, ओलावा ठेउन जातात
या ओळी आवडल्या...