सांग कैसा शोध घेऊ हरवलेल्या त्या क्षणांचा,
ज्यास कितिही भोगुनी मी मागणी करतोच आहे.
जीवना 'निशिकांत' ह्या गझलेत मी जगणार कैसा?
किर्रर्र रात्री मी रवी-आराधना करतोच आहे.