लाख केला मी नव्याने जीवनाचा श्रीगणेशा आठवांना जीवघेण्या ओंजळी भरतोच आहे
हरवले घरपण घराचे मान्य हे मजला तरीही रोप तुळशीचे बनूनी अंगणी डुलतोच आहे
छान.