एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
राज्यभिषेक झाला, छत्रपती म्हणुन दाही दिशा किर्ती पसरली अन लगेच महाराजानी दक्षीणेची मोहिम काढली. आधि भागानगरीत कुतूबशाहाची भेट घेण्याचे ठ्गरले. आदिलशाही प्रांताची लुटालुट करत, शीवाजीचं सैन्य भागानगरीत उतरलं. कुतूबशहानी मोठ्या थाटात महराजांचं स्वागत केलं. तिथे आदरातिथ्य घेऊन दिड महिन्यानी फौज दक्षीणेच्या मोहिमेवर निघते. निघताना कुतूबशहाने आपला तोफखाना व सैन्य महाराजाना दिले. शीवाजीची बलाढ्य सेना एक एक मुलुख मारत दक्षीणेत आपलं राज्य विस्तार करत होती. आज शेरखानला तलारीचं पाणी पाजुन तिरुवन्नमलई वरुन ...