मागणाऱ्यांना मिळे तो न्याय का असतो कधी ?
जो गुन्हा करतो तयाचा पाय का फसतो कधी ?
मुक्त आत्मा तोच असतो पारडे जो झुकवतो
रामशास्त्री दीन, हतबल, गाय का दिसतो कधी ?
या ओळींना तोड नाही... अप्रतिम!