गीतरामायणातले दोन दृष्टांत - 
१] "तू तर पुतळा मूर्त मदाचा, सुयोग्य तुज हा दंड वधाचा. अंत असा हा विषयांधाचा, मरण पशूचे पारध होऊन - वालीवध ना खलनिर्दालन" 
२] "... क्षम्य ना रणांगणी पोरकेही पोर ते, शत्रुनाश क्षत्रियां धर्मकार्य थोर ते. ये समोर त्यास मी धाडितोच रौरवा - सावधान राघवा"