तरी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची -
ह्या ओळीत काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय!!
**********************************
तरी चोरटयांना नाही भीती मुळी त्यांची
असं म्हणायचंय का?
की,
मनी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची
असं?
**********************************
ते काहीही असो,
विडंबन मात्र फक्कड जमलंय बर का, विदेश!!
......................................कृष्णकुमार द. जोशी