प्रथम रेसिपी नावाजल्या बद्दल धन्यवाद....हि शेगडी ज्योती कंपनीची असून ती लक्ष्मी रोड वर विजय टॉकिज च्या लाइन मध्ये ज्योति गॅस नावानेच बहुधा शेगडिचे दुकान आहे.. तिकडे मिळेल. मोठे दुकान आहे.