मोठ्या 'मेटाकूटी'ने दिलेली ही मेतकुटाची पाककृती चांगली आहे.

श्री. नीलहंस आणि माधव,

तुमचे डोळे ठीक आहेत. तपासण्याची घाई करू नका. मलाही पाककृती तुमच्या प्रमाणेच वाकडी (म्हणजे तुम्हाला दिसतेय तशी) दिसते आहे. (की माझेही डोळे..? ओह... न्नो!)