ज्याअर्थी अण्णाहजारे जिथे उपोषणाला बसले होते, त्यांच्यामागे भारतमातेचे चित्र होते आणि तिथे, ज्याअर्थी रोज वंदे मातरम म्हटले जायचे, त्याअर्थी अण्णा हजारे हे आर‌एस‌एस‌चे पित्तू असले पाहिजेत, असा निष्कर्ष काँग्रेसवाल्यांनी काढलाच होता.  
कोंग्रेसवाल्यांना भारतमातेची आणि वंदे मातरमची ऍलर्जी आहे हे नेहरूंच्या काळापासून ज्ञात आहे.  तेव्हा महाराष्ट्र सरकारला  तिथीची ऍलर्जी असणे असाहजिक नाही.  --अद्वैतुल्लाखान