संस्कृतमध्ये राका म्हणजे पौर्णिमा. राकेश म्हणजे अर्थात् पूर्णचंद्र !
असेच एक नाव नीतिन किंवा नितिन. हा नीतींद्रचा अपभ्रंश आहे. हितेन हितेंद्रचा, पण हृतिक कुणाचाच नाही.
हल्ली लोकप्रिय झालेल्या अनुष्का या नावाचा अर्थ कोणी शोधून सांगू शकेल काय? --अद्वैतुल्लाखान