दक्ष पोलिसांची कैसी नसते गस्त तेव्हां ?
च्या ऐवजी असे म्हटले तर?
दक्ष पोलिसांची नसते कशी गस्त तेव्हां ?
किंवा
दक्ष पोलिसांची कैसी नसे गस्त तेव्हां ?
मी फारच छिद्रान्वेषी होतोय का?पण कसंय ना?
एखादी कलाकृती चांगली वाटत असेल तर ती आणखी परीपूर्ण व उत्तम व्हावी असंही वाटतंच, म्हणून हा "आगाऊपणा"
गैरसमज करून घेऊ नये ही विनंती. ...........कृष्णकुमार द. जोशी