आपण मांडलेला विचार आवडला. खरंच 'नाही ' हा शब्द नक्कीच एक भयंकर शब्द आहे. पण यापेक्षाही मला एक भयंकर उदास आणि निराश करणारी गोष्ट वाटते ती म्हणजे आपल्या जवळच्या लोकांचा आपल्यावर विश्वास नसणे. जर आपल्याकडे पुरावा नसेल तर समोरच्या व्यक्तीने कोणताही विचार न करता तुम्हाला तोडणे मग कितीही जुने नाते, मैत्री असू देत... जरा वेगळाच मुद्दा बोलले ना?
थोडक्यात काय आपला लेख आवडला आणि वाचल्यावर विचार करायला प्रवृत्त केले की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपला आत्मविश्वास घालवतात आणि आपल्याला उदास करतात...
या लेखाबद्दल धन्यवाद!