शोधताना संस्कृत शब्दकोषात 'अनुषक्' शब्द दिसला. त्याचा अर्थ 'एकामागून एक, अखंड' असा दिला आहे. अनुषक् - अनुषका - अनुष्का अशी उपपत्ती लावत येईल. 'उष्' - प्रकाश व तापमान वाढत जाणे असा अर्थ घेतला तर अनुष्का - सौम्य, शीतल राहाणारी असा काहीसा तार्किक अर्थही घेता येईल, असे वाटते.