पेठकर,
मालिकेचा हा भागही मस्त जमला आहे.
बेचकीत दगड भरून मारावीशी वाटते
हा उल्लेख टाळला असता बरे झाले असते असे वाटते.
एक दिवस अचानक, तारुण्य असह्य झालेली
पासून
ती हसली (बहुतेक) आणि निघून गेली.
हा परिच्छेद जबरदस्त लिहिला आहे! वा!!
एक एक बारीक बारीक शब्द अत्यंत अर्थपूर्ण रीतीने आला आहे.
कुत्रीपुढे साजुक तुपातला शिरा ठेवण्याची कल्पना खूप खूप आवडली.
शेवटचे वाक्यही भागाच्या शेवटी अगदी परिणामकारक रीतीने आले आहे.
आपला
(वाचक) प्रवासी