साकीला ही, नजर शोधते सायंकाळीदु:ख प्यायला माझा पेला बाकी आहे
जगात माझ्या मीच वेगळा मला वाटतोइथे न कोणी माणुस साधा बाकी आहे
या ओळी आवडल्या...