छायाचित्रे सुंदर आहेत. विशेषतः खालून तिसरे तर उत्कृष्ट! अगदी ग्रिटिंगकार्डवर टाकण्याइतके देखणे!

एकदम सहम्त
ह्यावरून आठवले
प्रशासकांनी ग्रीटिंग कार्ड बनवण्याची सोय करावी.
आपल्याला हवे त्या फोटोचे ग्रीटिंग कार्ड बनवता यायला पाहिजे. अशी सोय कुठेच नसते.