मी करून पाहिले पण... छान झाले हो चवीला... इकडे अजूनही कैरी मिळते आणि योगायोगाने होती घरात म्हणून लगेच करता आले. धन्यवाद माधव आणि तुमच्या आईंनाही.
वेदू, नुसते मेथी म्हटले तर चूक वाटत असेल पण त्यांनी १०-१२ दाणे मेथी असे म्हटले आहे.. त्यामुळे त्याच मेथ्या हे लक्षात येतेय....
श्रावणी