विचार करायला लावणारा लेख आहे खरा. भारत महासत्ता होईल ही आशा भाबडी आहे ह्यात वादच नाही. कितीही सकारात्मक दृष्टीकोन ठेवायचा म्हटला तरी हे होणे शक्य नाही हे पटायला मुळीच वेळ लागत नाही.
वृंदा भार्गवेंचा लेख कोणत्या वर्तमानपत्रात/मासिकात आला होता? त्याचा दुवा असल्यास कृपया द्यावा.