तुम्हाला आलेले अनुभव आणि वृंदा भार्गवे यांना आलेले अनुभव मलाही आलेले आहेत पण अनौपचारिक गप्पांमध्ये. तरीही कुठे तरी काही तरी बरोबर नाही असं वाटतंच. आपणच कालबाह्य (आऊटडेटेड) होत चाललो आहोत की काय अशीही शंका येते.
वरदाप्रमाणे मलाही वृंदा भार्गवेंचा लेख वाचायला हवा आहे