माझेच खेळ हे मनाच्या कुपी मी; नरवानर चंचल अजूनही कपी आकळे ना कळे; नाचवे बहुरुपी धुंद माझ्यात मी जणू की मद्यपी .. वा , एकूण शब्दयोजना आवडली !