काय इतिहासात आहे? चाळसी पाने उगा
जाणण्या नवखे इशारे ऊठ तू आता तरी
भ्रष्ट सारे नष्ट करण्या आग लावावी जगा
चल जरा शोधू निखारे ऊठ तू आता तरी
म्यान का तलवार केली? आप्त ते कसले तुझे?
गारदी ते मारणारे ऊठ तू आता तरी ... आवडले, मक्ता विशेष !