तुझ्या निष्ठेवरी भाळून हा निर्णय नवा मी देत आहे
तुला वाट्टेल तेव्हा यायची दुःखा, मुभा मी देत आहे

जरा संधी मिळाली की इथे चौखूर भरकटतो म्हणूनच
तुझ्या हातात माझ्या जिंदगीचा कासरा मी देत आहे                ...  मस्तच, मक्ता विशेष !