मीही प्राध्यापक म्हणून बरीच वर्षे काम केले आहे व त्यात चांगलेही बरेच विद्यार्थी आढळले . अगदी माझ्या घरात माझी मुले माझे विद्यार्थीच आहेत व त्यांच्याबाबतीत मला अशी तक्रार करता येत नाही. तीच गोष्ट त्यांच्याही मुलांची .
वरील अनुभव तर अनेकांचा आहे पण त्याचे सार्वत्रिकरण करण्यात अर्थ नाही किंवा त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही.