काय असणारेयं? इच्छुक भरपूर आणि सीटस् कमी म्हणून ती प्रक्रिया जवळजवळ एलिमिनेशन राऊंड सारखी असते. त्यात इंदिरा गांधींचे मारेकरी कोण म्हणजे भलताच विनोदी प्रश्न वाटला. त्याचा मॅनेजमेंटशी काय संबंध?

त्या मुलांची अक्वायर्ड स्कील्स काय आहेत आणि आहे त्या ज्ञानावर आणि माहितीवर अनपेक्षित प्रसंग हाताळण्याची त्यांची क्षमता काय आहे हे प्रवेशाचे निकष हवेत.  बेसुमार अवांतर वाचन आणि प्रसंग हाताळण्याची क्षमता याचा काहीही संबंध नाही.

विनायक आणि कुशाग्रशी सहमत.

संजय