अप्रिय, कटू सत्य मांडणारा लेख. हे सत्य उघडपणे बोलून दाखवणारा फारसा कोणी सापडत नाही कारण असे करणे हल्लीच्या "फील गूड" वातावरणाशी सुसंगत नाही, आणि राजाच्या अंगावर कपडेच नाहीत हे सांगणारा कोणत्याही काळात विरळाच असतो. हे धैर्य दाखविल्याबद्दल संजोप रावांचे अभिनंदन.