अप्रिय, कटू सत्य मांडणारा लेख. हे सत्य उघडपणे बोलून दाखवणारा फारसा कोणी सापडत नाही

बरोबर. अचूक निदान, विश्लेषण, सत्यकथन ह्यांचा विचार केल्यास उपाययोजनेची पहिली पायरी  नेमकेपणे घेतली गेलेली आहे असे म्हणावेसे वाटते. पुष्कळदा अभ्यासक / विश्लेषक / विचारवंत हे ह्या सत्यकथनाशी न थांबता, नेमकी काय उपाययोजना करावयाची ते जोखून त्या दिशेने यथाशक्ति क्रमणा करू लागलेले असतात.

वर वर्णन केलेल्या समस्येच्या बाबतीतही आपण अशी प्रतीक्षा करावी असे मला वाटते.