इच्छुक भरपूर आणि सीटस् कमी
असे अजिबात नाही. पुण्यात आज कोणाही सोम्यागोम्याला पुणे विद्यापीठाच्या एम. बी. ए. ला ऍडमिशन मिळू शकते. अक्षरशः कोणालाही! (इच्छुकांनी माझ्याशी संपर्क साधावा!)
त्यात इंदिरा गांधींचे मारेकरी कोण म्हणजे भलताच विनोदी प्रश्न वाटला. त्याचा मॅनेजमेंटशी काय संबंध?
जनरल अवेअरनेस हा एक प्रकार असतो. राजकारण, समाजकारण, तंत्रज्ञान, कायदा (पेस्टल फॅक्टर्स) अशा सर्व बाबींचे ज्ञान उमेदवारांना असणे अपेक्षित असते. मॅनेजमेंट हे ऍबसर्ड (आणि ऍप्लाईड) सायन्स आहे. अमुक गोष्टीचा मॅनेजमेंटशी संबंध आहे, आणि अमकीचा नाही असे वर्गीकरण करता येणार नाही.