त्याचे सार्वत्रिकरण करण्यात अर्थ नाही किंवा त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही.
सार्वत्रिकरण मीही करत नाही, आणि निराश होऊ नये हेही खरे, पण परिस्थिती फारशी आशादायक नाही, असे मला तरी वाटते.