पुष्कळदा अभ्यासक / विश्लेषक / विचारवंत हे ह्या सत्यकथनाशी न थांबता,
नेमकी काय उपाययोजना करावयाची ते जोखून त्या दिशेने यथाशक्ति क्रमणा करू
लागलेले असतात.
खरे आहे. या मुलांकडे एक बोट दाखवताना उरलेली चार बोटे आपल्या बाजूला वळालेली आहेत, हे माझ्या लक्षात आले आहे...