ऍडमिशन मिळू शकते. अक्षरशः कोणालाही! (इच्छुकांनी माझ्याशी संपर्क साधावा! )"


यावरून त्या पदविकेच्या दर्जा विषयीच शंका निर्माण होते  आणि इंटर्व्यू आणि ग्रुप डिस्कशन म्हणजे निव्वळ फॉरमॅलिटी आहे असं सूचित होतं, मग एकदम इतकं व्यथीत करणारं लेखन कशाला?

जनरल अवेअरनेस बघायचा म्हटला तर  अचूक उत्तराची अपेक्षा कशाला? 'मी त्या वेळी जन्मलो नव्हतो' हा पुरेसा अवेअरनेस आहे.

संजय